Posts

Showing posts from February, 2021

What is Pradhan Mantri Awas Yojana

Image
Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) falls under the Government’s mission - “Housing for All by 2022” for urban housing. It makes home loans affordable for the urban poor by providing subsidy on the Interest Rate of a home loan during repayment by way of EMI. PMAY is loaded with features and benefits as broadly outlined below: The interest subsidy rate provided by the scheme is up to 6.5 % on  housing loan  to all beneficiaries taking loans with a tenure of up to 20 years Interest rate subsidy, however, varies basis income slabs Up to 6 lakh per annum - Credit-linked subsidy of 6.5 per cent will be available for loan amounts up to Rs 6 lakh Up to 12 lakh per annum - People earning up to Rs 12 lakh per annum will get 4 per cent interest subsidy on a loan amount of Rs 9 lakh Up to 18 lakh per annum - People earning up to Rs 18 lakh per annum income category will get a 3 per cent subsidy on a loan amount of Rs 12 lakh Any additional loan beyond the subsidised loan amount will be at a nonsubs

ठाण्यातील 500 चौ. फु. पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याबाबत

Image
  सतर्क नागरिक फौंडेशन® फेब्रुवारी ४, २०२१ प्रति, मा. महापौर साहेब, ठाणे महानगर पालिका, ठाणे विषय: ठाण्यातील 500 चौ. फु. पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याबाबत महोदय, २०१७ च्या महानगर पालिका निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यात आपल्या पक्षाने ठाण्यातील जनतेला वचन दिले होते की सत्तेवर आल्यानंतर आपला पक्ष 500 चौ. फु. पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करेल. अशाच प्रकारचे वचन मुंबईत सुध्दा आपल्या पक्षाने दिले होते. जनतेने विश्वास ठेवून दोन्ही ठिकाणी आपल्याला विजयी केले. वचनपूर्ती म्हणून मुंबई महानगर पालिकेने गेल्या वर्षी तसा प्रस्ताव मंजूर करून परिपत्रक काढले आहे. ( सोबत जोडत आहे) तरी आपणास विनंती आहे की आपण असेच परिपत्र ठाण्यात काढून वचनपूर्ती करावी व जनतेला दिलासा द्यावा! आपला, सतर्क नागरिक फौंडेशन® साठी, दयानंद नेने

ग्रामपंचायत हद्दीतलं घर ?..सावधान

Image
 *ग्रामपंचायत हद्दीतलं घर ?..सावधान* पुण्यात नुकतेच दिलीप बंड नावाच्या एका अधिका-याने अनधिकृत पणे बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांना वेसन घालण्यासाठी ग्रामपंचायतीच्या परवानगीने बांधण्यात आलेल्या घराच्या नोंदणीवर बंदी आणली आहे.  ही बंदी उठावी म्हणून ग्रामपंचायत भागात बांधकाम करणारे सगळे बांधकाम व्यवसायीक एकत्र येऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी एकत्रित लढा उभारला आहे.  आजच्या घडीला घर घेणा-याची मात्र पंचाईत झाली आहे.  घर घेताना आपल्याला बरीच माहिती नसते किंवा जी असते ती कामाची नसते.  या पोस्ट द्वारे आपण घर घेताना काय काय माहिती घ्यावी, बिल्डरला काय काय प्रश्न विचारावे,  ग्रामपंचायत अन कलेक्टर परवानगी काय असते ते सगळं बघु या. NA: (Non Agricultural) ब-याच लोकाना NA परवानगी लागते एवढच काय ते घर घेण्या संबंधित ऐकिव माहिती असते. घर घ्यायचं म्हणजे जागा NA असावी. बरीच लोकं तर बिल्डरला तुमचा प्रोजेक्ट एन ए. आहे का? असं विचारतात. मुळात प्रोजेक्ट हा एन. ए. नसतोच, एन. ए. असते ती जागा. रेसिडेन्शीअल झोन घोषित झाला असल्यास त्या झोन मधील सगळी जागा एन. ए. असते. किंवा एखादा एग्रिकल्चरल झोन मधिल मोठा भुखंड जिल्ह

Associate Member in a CHS

Image
 Associate member in a CHS Maharashtra Co-operative Societies Act, 1960 has been amended by Maharashtra government through an ORDINANCE dated the 9th March 2019. This latest amendment has redefined the members, associate members and joint members. The Associate Member in the ORDINANCE has been defined as follow: 'Associate Member' means husband, wife, father, mother, brother, sister, son, daughter, son-in-law, daughter-in-law, nephew, niece a person duly admitted to Membership of a housing society on written recommendation of a Member to exercise his rights and duties with his written prior consent and whose name does not stand in the share certificate. But It has not been clearly stated whether to consider only first member or both first member and joint member while establishing relations mentioned in the above definition for granting an associate membership. For example: If flat is bought by two or more persons jointly, then in the Sale Deed of the flat, whose name stands se

घराचे क्षेत्रफळ (एरिया) म्हणजे काय?

Image
 *Sahakarsutra* (For creating awareness) लक्षात घ्या घराचा ‘एरिया’ (How is the area of a flat calculated?) बिल्ट अप एरिया. कार्पेट एरिया म्हणजे घरात वापरायला मिळणारी जागा. म्हणजेच, ज्या जागेवर आपण कार्पेट अंथरू शकतो, त्या क्षेत्रफळाला कार्पेट एरिया म्हणतात. कार्पेट एरियात भिंती येत नाहीत. बिल्टअप एरिया हा कार्पेट एरिया, भिंती, बाल्कनी किंवा गॅलरीचं क्षेत्रफळ एकत्र करून मोजला जातो. थोडक्यात, बिल्टअप एरिया म्हणजे एखादा फ्लॅट बांधण्यासाठी वापरण्यात आलेलं एकूण क्षेत्रफळ. सुपर बिल्टअप एरियात सोसायटीतल्या सेवा-सुविधांसाठी वापरण्यात आलेल्या क्षेत्रफळाचा समावेश असतो. म्हणजे लिफ्ट, पार्किंग, लॉबी, जनरेटर रूम आदी सर्वांचाच समावेश यात होतो. सर्वसाधारणतः सुपर बिल्टअप एरिया हा बिल्टअप एरियाच्या २० टक्के एवढा असतो. या २० टक्के क्षेत्रफळालाच 'लोडिंग' म्हणतात. हे लोडिंग वेगवेगळ्या गृहप्रकल्पात किंवा सोसायट्यांमध्ये कमी-जास्त असू शकतं. उदा. फ्लॅटचा बिल्टअप एरिया १००० चौ.फू. आणि सुपर बिल्टअप एरिया २००० चौ.फू. असेल, तर फ्लॅटचा एरिया १२०० चौ.फू. असल्याचं मानण्यात येतं. याला क्षेत्रफळाला 'सेलेब