Posts

Showing posts from April, 2021

सहकारसुत्र तर्फे रुग्णांना सेवा

Image
 सहकारसुत्र तर्फे रुग्णांना सेवा  सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. यावेळी त्याच्या झपाट्यात परिवाराच्या परिवार येत आहेत. अशा 15 परिवाराच्या दोन ग्रुप ना 14/14 दिवस आम्ही 'सहकारसुत्र' या माझ्या NGO च्या माध्यमातून आणि दोन हितचिंतकांच्या मदतीने - ज्यांनी प्रत्येकी एका ग्रुपमधील परिवारांच्या तरतुदीची व्यवस्था केली - त्यांच्या Quarantine -विलगीकरणाच्या काळात वरण भात, बटाट्याची भाजी आणि लोणचं अशी व्यवस्था केली होती. आज दुसऱ्या ग्रुपचा विलगीकरणाचा काळ संपला. कोणताही गाजावाजा न करता अतिशय शांतपणे आणि पडद्यामागे राहून या कामात सहकार्य केलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. दयानंद नेने