सहकारसुत्र तर्फे रुग्णांना सेवा

 सहकारसुत्र तर्फे रुग्णांना सेवा 

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. यावेळी त्याच्या झपाट्यात परिवाराच्या परिवार येत आहेत.

अशा 15 परिवाराच्या दोन ग्रुप ना 14/14 दिवस आम्ही 'सहकारसुत्र' या माझ्या NGO च्या माध्यमातून आणि दोन हितचिंतकांच्या मदतीने - ज्यांनी प्रत्येकी एका ग्रुपमधील परिवारांच्या तरतुदीची व्यवस्था केली - त्यांच्या Quarantine -विलगीकरणाच्या काळात वरण भात, बटाट्याची भाजी आणि लोणचं अशी व्यवस्था केली होती.

आज दुसऱ्या ग्रुपचा विलगीकरणाचा काळ संपला.

कोणताही गाजावाजा न करता अतिशय शांतपणे आणि पडद्यामागे राहून या कामात सहकार्य केलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.


दयानंद नेने


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Information regarding Share Certificate of Housing Societies

Builder bound to form Society if 51% flats are booked as per MahaRERA

100 POINT SECURITY GUIDELINES TO CITIZENS IN HOUSING SOCIETIES