सहकार न्यायालयानेही एक ते तीन सुनावणीत सहकारी गृहनिर्माण संस्थेचे दावे निकाली काढावेत
सहकार न्यायालयानेही एक ते तीन सुनावणीत सहकारी गृहनिर्माण संस्थेचे दावे निकाली काढावेत. तारखांचा खेळ थांबवावा. जे सभासद आपली बाजू न्यायालयात व्यवस्थित मांडू शकतात त्यांना वकीलांशिवाय न्यायालयीन दावे लढण्याची मुभा असावी. सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी जे प्रशिक्षण दिले जाते त्या प्रशिक्षणात *How to file a case in cooperative court and fight it independently* हा विषय अंतर्भूत करावा.
Comments
Post a Comment