क्लब हाऊस आणि मल्टीपर्पज हॉल हे क्वारंटीन केअर सेंटर करण्यासंबंधीचे आदेश रद्द
सहकारसुत्र च्या विनंतीला यश*:
ठाणे महानगरपालिकेच्या मा. आयुक्त साहेबांनी गृहनिर्माण संस्थांचे क्लब हाऊस आणि मल्टीपर्पज हॉल हे क्वारंटीन केअर सेंटर करण्यासंबंधीचे आदेश काढलेले होते.
मात्र आता सदर चा आदेश रद्द करून गृहनिर्माण संस्थांना क्लब हाऊस किंवा मल्टीपर्पज हॉल क्वारंटीन केअर सेंटर साठी देणे बंधनकारक नसल्याबाबतचे आदेश काढले आहेत
सहकार्याबद्दल आयुक्त साहेबांचे आभार व धन्यवाद
दयानंद नेने
Comments
Post a Comment