सर्वच गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका पुन्हा प्राधिकरणाने घेण्यास सुरुवात।

नवीन अध्यादेश किंवा विधेयक येईल तेंव्हा येईल। तुमच्या संस्थेत निवडणूक घ्यायची असेल तर आवश्यक नोंदवह्या जसे आय फॉर्म, जे फॉर्म, shares register, shares ledger आदी सर्व नोंद वह्या अद्ययावत करा।
निवडणूक घेण्याबाबत निवेदन, इ2, इ3 नमुन्यात मतदार यादी सह निबंधक कार्यालयात जमा करा,
निबंधक कार्यालय आवश्यक कार्यवाही करून तुमचे निवेदन निवडणूक प्राधिकरणास वर्ग करील, निवडणूक निर्णय अधिकारी नेमणूक होईल, निवडणूक अधिकारी निवडनुक कार्यक्रम जाहीर करील, तुमची निवडणूक घेतली जाईल। 7 दिवसात नवं नियुक्त समितीचा अध्यादेश काढला जाईल, तद्नंतर समितीच्या पहिल्या बैठकीत अध्यक्ष, सचिव, खजिनदार नेमणूक करता येईल।
अधिक माहितीसाठी संपर्क:
दयानंद नेने
अध्यक्ष, सहकारसूत्र
8879528575

Comments
Post a Comment