विना परवाना वेदरशेड काढण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आदेश

विना परवाना वेदरशेड काढण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आदेश

26/11/2018
माहिती व जनसंपर्क विभाग

More Information

महापालिकेची परवानगी  घेता पावसाळ्यापूर्वी इमारतींवर उभारण्यात आलेल्या वेदर शेडस् तात्काळ काढण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीवजयस्वाल यांनी दिले आहेदरम्यान वेदर शेडस्  काढल्यास प्रति महिना रू हजार रूपये दंड आकारण्याचे आदेशही त्यांनी अतिक्रमण विभागाला दिले.

      आज झालेल्या आढावा बैठकीत श्रीजयस्वाल यांनी याबाबत स्पष्ट करताना महापालिकेची परवानगी  घेता पावसाळ्यापूर्वी ज्या वेदर शेडस्उभारण्यात आल्या हेत त्या वेदर शेडस् पावसाळा संपल्यानंतरही काढून टाकण्यात आलेल्या नाहीत त्या तात्काळ काढण्याच्या सूचना दिल्यातथापिसदरच्या वेदर शेडस् काढण्यापूर्वी संबंधितांकडून मुळ रक्कम रूपये  हजार आणि दंडाची रक्कम रूपये  हजार असे दहा हजार रूपये वसूल रण्याचेआदेशही त्यांनी यावेळी तिक्रमण विभागास दिले.

        दरम्यान महापालिकेच्यावतीने सूचना दिल्यानंतरही वेदर शेडस् काढल्या नाहीत तर त्या महापालिकेच्यावतीने काढण्यात याव्यात आणि त्याचा खर्चसंबंधितांकडून वसूल करण्याच्या सूचना देतानाच श्रीजयस्वाल यांनी ज्यांनी पैसे भरून फक्त पावसाळ्यात तात्पुरते वेदर शेड उभारण्यासाठीहापालिकेची परवानगी घेतली आहे त्या शेडस् ही तात्काळ काढण्याचे आदेश दिले.

Comments