*सोसायटी चा ७/१२ स्वतःच्या नावावर_करा* (Deemed Conveyance)
Sahakarsutra. - सहकारसुत्र
*सोसायटी चा ७/१२ स्वतःच्या नावावर_करा*
(Deemed Conveyance)
#नाहक #खर्च #टाळा.
Awareness session - मार्गदर्शन शिबीर
*काय माहिती मिळेल:-*
१. मानीव अभिहस्तांतरण - Deemed Conveyance - संपूर्ण प्रक्रिया
२. त्यासाठी लागणारे कागदपत्र कोणते?
३. प्रकरण online टाकणे.
४. प्रकरण सर्व कागदपत्रांसह तयार करणे
५. प्रकरण जिल्हा उपनिबंधकाकडे सुनवाईस असताना कोणकोणत्या गोष्टी घडू शकतात?
६. जिल्हा उपनिबंधक यांचा आदेश मिळाल्यावर अभिनिर्णय कसे कुठे करावे?
७. अभिनिर्णय झाल्यावर दस्त नोंदणी कुठे कशी करावी.
८. online data एन्ट्री कुठे व कशी करावी?
९. मुद्रांक शुल्क व नोंदणी फी व तर शासकीय देणे online कसे भरावे?
१०. मानीव अभिहस्तांतरण बाबत शासनाचे निर्णय परिपत्रक कोणते?
११. दस्त नोंद झाल्यावर ७/१२ उताऱ्यावर नाव बदल कसा करावा?
*संपर्क*:- Dayanand Nene @ 8879528575
*दिनांक*:- 12 August, 2018
⏲ *वेळ* :- 11 am to 3 pm
*Consultation Fees* :- 2500/-
*Seats Available* :- 6
🧦 *स्थळ* :- Sahakarsutra, 7th Floor, Amrut Plaza, Behind ST Depot, Thane Station, Thane (W).
*इथे नोंदणी करा!* Seats to be filled on first come first served basis.
Comments
Post a Comment